॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥
दिव्यांग मुलांना साथ देणारी, फिजिओथेरपी आणि योगाच्या साहाय्याने रुग्णांना दिलासा देणारी, सेवाव्रती व्यक्ती आणि ज्ञानलक्ष्यी ग्रंथांना गौरविणारी, समाजोपयोगी उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपणारी १९६४ पासून कार्यरत असणारी संस्था.
संस्थेचे संपन्न कार्यक्रम
संपर्क
फोन करा : ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.
कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)