loader image

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

सामाजिक जबाबदारी अंतर्गत प्रकल्प

अुत्कर्ष मंडळ अनेक सामाजिक उत्तरदायित्व प्रकल्प (सीएसआर) राबवत असते, ज्यात आमचा मुख्य भर हा शिक्षण आणि कौशल्य विकास ह्या क्षेत्रांवर आहे.

अराईज (ARISE)

शिक्षण हे आनंददायी आणि सृजनात्मक कसे होईल ह्यावर जगभरात सुरु असलेल्या विविध प्रयोगांचा अभ्यास करून, त्यातील निष्कर्षांविषयी विद्यार्थी-पालक- शिक्षक ह्यांना अवगत करवणारा हा कोर्स.

ब्राईट फ्युचर (Bright Future)

मुला-मुलींचा व्यक्तिमत्त्व विकास, रोजगार-स्वयंरोजगाराची संधी देणारा, त्यासाठी मार्गदर्शन करणारा उपक्रम.

कोव्हीड उपचार केंद्र

अुत्कर्ष मंडळाने ह्या कोव्हीड उपचार केंद्राला बेडस्, गाद्या, चादरी, उश्या ई. वस्तू उपचार केंद्राला मदत रूपाने दिल्या आहेत.

मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला तंत्रसामुग्रीची मदत

अुत्कर्ष मंडळाने मुंबई पोलिसांनी चालू केलेल्या सायबर पोलिस ठाण्याला लॅपटॉपस् आणि प्रिंटर अशी सामुग्री उपलब्ध करून दिली.