loader image

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

मुंबई महानगर पालिका- (के – पूर्व प्रभाग ) आणि रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने व केशवसृष्टी या संस्थेच्या सहकार्याने कोविड उपचार केंद्र चालू केले आहे. हे केंद्र २७ एप्रिल २०२१ पासून अंधेरी, सहार रोड येथील नित्यानंद शाळेच्या इमारतीत कार्यरत आहे. अुत्कर्ष मंडळाने बेडस्, गाद्या, चादरी, उश्या ई. वस्तू उपचार केंद्राला मदत रूपाने दिल्या आहेत.

अुत्कर्ष मंडळाने कोरोनाच्या कठीण काळात केलेले मदतकार्य :

  • गरजू कुटुंबाना अन्न-धान्याचे वितरण.
  • डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज ह्यांना पीपीई किट्सचे वाटप.
  • पोलिसाना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप.
  • मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहाणाऱ्या आमच्या शाळेतील मुलांना मोबाईलचे वाटप.

संपर्क

फोन करा :  ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.

कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)