loader image

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला तंत्रसामुग्रीची मदत

सध्याच्या युगात सायबर गुन्हे हे दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्याची उकल करण्यासाठी तंत्रद्यानाची मदत आवश्यक असते. अुत्कर्ष मंडळाने २७ एप्रिल रोजी, मुंबई पोलिसांनी चालू केलेल्या सायबर पोलिस ठाण्याला लॅपटॉपस् आणि प्रिंटर अशी सामुग्री उपलब्ध करून दिली.

ह्या प्रसंगी, माननीय अपर आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय आमदार श्री पराग अळवणी, माननीय उपायुक्त श्री मंजूनाथ सिंगे, श्री धर्माधिकारी- एसीपी आणि विलेपारले पोलिस स्टेशनचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते.

श्री संदीप कर्णिक हयांनी ह्या सहकार्याबद्दल मंडळाचे खूप आभार मानले.

संपर्क

फोन करा :  ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.

कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)