चैतन्य फिज़िओथेरपी केंद्र
फिज़िओथेरपी केंद्र १९९१ पासून कार्यरत. माननीय श्री. वसंत खरे यांच्याकडून सुरवातीच्या काळात आर्थिक सहाय्य.दोन अनुभवी फिजियोथेरपिस्ट आणि त्यांना असलेले मदतनीस यांच्याकडून उपचार केले जातात. सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन आतिशय माफक दरात उपचार केले जातात.