loader image

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

व्याख्यान : स्थूलत्व व मधुमेहमुक्त विश्व व्याख्यान

मार्गदर्शक : डॉ. जगन्नाथ दीक्षित
डॉ. जगन्नाथ दीक्षित ह्यांनी स्थापन केलेल्या असोशिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल ट्रस्ट (अडोर) आणि अुत्कर्ष मंडळ, विलेपारले, ह्यांच्या संयुक्त विद्यमाने विलेपार्ले येथे मुंबईतील पहिले डायबेटीस रिव्हर्सल सेंटर (DRC) अुत्कर्ष मंडळात सुरु करण्यात येत आहे.

संपर्क

फोन करा : (०२२) २६१३ २८५६ किंवा ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.