संस्थेच्या सहकार्याने कोविड उपचार केंद्र सुरु. अुत्कर्ष मंडळाने बेडस्, गाद्या, चादरी, उश्या ई. वस्तू उपचार केंद्राला मदत रूपाने दिल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी चालू केलेल्या सायबर पोलिस ठाण्याला लॅपटॉपस् आणि प्रिंटर अशी सामुग्री उपलब्ध करून दिली.
दि. ३१ मार्च, २०२१ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष श्री धनंजय गोखले आणि विश्वस्त श्री बिमल केडिया यांनी संयुक्तपणे वेबसाइटचे उदघाटन केले.
दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी संस्थेत ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहणाप्रसंगी संस्थेचे सभासद आवर्जून उपस्थित असतात.
राम जन्मभूमी मंदिरासाठी अुत्कर्ष मंडळ विलेपारले, कार्यकारिणीने आपली देणगी साध्वी ऋतंभरा ह्यांच्याकडे सुपूर्द केली.
ब्राईट फ्युचर ह्या संस्थेत ९ सेंटर्स, १४ शाळा, १७ समुदाय केंद्रे अशा माध्यमातून १३ हजार मुलांनी सहभाग नोंदवला आहे. या वर्षांपासून उत्कर्ष मंडळ त्यांच्या सहयोगाने १ केंद्र सुरु करत आहे.
महाराष्ट्र सरकारतर्फे रक्तदात्यांनी पुढे यावं म्हणून सातत्याने आवाहन केलं जात आहे. त्याअनुषंगाने मंडळातर्फे हा सामाजिक उपक्रम
अुत्कर्ष मंडळ विलेपारले यांनी शिक्षण, आरोग्य , शेती विषयी सुधारणा आणि स्वच्छता या कामांची केशवसृष्टीच्या ग्रामविकास योजनेअंतर्गत जबाबदारी घेतली आहे
दि. २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. अुत्कर्ष मंडळाच्या वतीने संविधान दिनाचा कार्यक्रम मंडळाच्या शानभाग सभागहृात साजरा करण्यात आला.
मार्गदर्शक : डॉ. अभिजित फडणीस शानभाग सभागृह, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.)
मार्गदर्शक : डॉ. जगन्नाथ दीक्षित शानभाग सभागृह, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.)