॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥
अराईज (ARISE)
इथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षण देतानाच त्यांच्या कौशल्य विकासाकडे आणि त्यांच्या सामान्य ज्ञानात भर कशी पडेल ह्यावर ह्या कोर्सचा विशेष भर आहे.
टेक महिंद्राच्या सहभागामुळे अनेक नामांकित शैक्षणिक संस्था, उद्योग जगतातील अनेक अग्रणी कंपन्या आणि ह्यातील एकाहून एक अशी प्रभावी माणसे ह्या उपक्रमाशी जोडली गेली आहेत आणि त्यामुळेच हा प्रशिक्षण वर्ग इतर कुठल्याही तत्सम प्रशिक्षण वर्गांपेक्षा उजवा ठरतो.
आत्ता पर्यंत ह्या प्रशिक्षण वर्गाला मिळालेला प्रतिसाद आणि हा वर्ग पूर्ण करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती ही नक्कीच समाधानकारक आहे आणि आमचा हुरूप वाढवणारी आहे.
संपर्क
फोन करा : ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.
कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)