अभ्यासिका
पार्ले व आसपासच्या गरजू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी रात्री ८.०० ते १०.०० या वेळात महिना रु. ३०.०० इतक्या अल्प शुल्कात अभ्यासिका उपलब्ध करून देतो.