loader image

॥ आत्मनां उद्धरेत् आत्मानम् ॥

प्रजासत्ताक दिन : ध्वजारोहण सोहळा २०२१

दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, दि. २६ जानेवारी २०२१ रोजी संस्थेत ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहणाप्रसंगी संस्थेच्या सर्व सदस्यांची आवर्जून उपस्थिती असते. संस्थेचे अध्यक्ष श्री. धनंजय गोखले ह्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

संपर्क

फोन करा :  ९३ ७२४२ ११७४
ई-मेल करा : utkarshmandalvileparle1964@gmail.com
पत्ता : मालवीय मार्ग, अुत्कर्ष मंडळ चौक, विलेपारले (पू.), मुंबई ४०००५७.

कार्यालयीन वेळ : दुपारी ३:३० वा. पासून ते सायं. ८ वाजेपर्यंत (रविवारी बंद)